Pankaj Bhujbal : मराठा आंदोलकांचा पंकज भुजबळांच्या दौऱ्याला मालेगावमध्ये विरोध

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Pankaj Bhujbal : मराठा आंदोलकांचा पंकज भुजबळांच्या दौऱ्याला मालेगावमध्ये विरोध बातमी मालेगावमधून.. मंत्री छगन भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना आज मालेगाव तालुुक्याचा दौरा आटोपता घ्यावा लागला. याचं कारण म्हणजे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला, आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाचा तिढा संपत नाही तोपर्यंत भुजबळ कुटुंबीयांना फिरकू देणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली. पोलिसांनी मध्यस्थीनंतर वातावरण निवळलं.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts