Crime News: तरुणीच्या डोळ्यात घुसवला स्क्रूड्रायव्हर, नंतर ब्लेडने कापला गळा; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकाप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Horror: तेलंगणमधील (Telangana) विकाराबाद येथे एका 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञातांनी तरुणीवर हल्ला करताना सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर घुसवला. नंतर ब्लेडने गळा कापून एका तळ्यात फेकून दिलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. 
 

Related posts