NIA Raid : पीएफआयविरोधात एनआयएची देशभर आज पुन्हा कारवाई, 25 ठिकाणी एनआयएचे छापासत्र( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>NIA Raid :&nbsp;</strong> पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात एनआयएनं आज पुन्हा एकदा कारवाई सुरु केलीय. महाराष्ट्रासह ८ राज्यांत &nbsp;एनआयएनं छापे टाकलेत. महाराष्ट्रात नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड, बरभणी, सोलापूरसह अनेक ठिकाणी छापासत्र सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भातून आतापर्यंत २१ ते २२ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं. औरंगाबादमध्ये १३ ते १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर सोलापुरातही एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.&nbsp;</p>

Related posts