Priyanka Chaturvedi Vs Poonam Mahajan:भाजपा वाॉशिंग मशीन नाही तर कचरा टाकायचा डब्बा झालाय- चतुर्वेदी



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Priyanka Chaturvedi Vs Poonam Mahajan :भाजपा वाशिंग मशीन नाही तर कचरा टाकायचा डब्बा झालाय- चतुर्वेदी<br />बातमी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि भाजप नेत्या पूनम महाजन यांच्या शाब्दिक चकमकीची…<br />एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात प्रियंका चतुर्वेदी आणि पूनम महाजन यांच्यामध्ये चांगलंच वाग्युद्ध रंगल्याचं पहायला मिळालं. भाजप वॉशिंग मशीन नाही तर कचरा टाकायचा डब्बा झालाय असं वक्तव्य खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं. त्यांच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना दोघींमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगला पाहुयात नेमकं काय झालं.&nbsp;</p>

Related posts