Sanjay Raut Reaction On Maharashtra News About MVA Meeting ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut :  मविआच्य उद्याच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम चर्चा : संजय राऊत
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावला आहे…आज सुद्धा महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांमध्ये चर्चा झाली,,यावेळी आमच्यात कोणत्याही जागेवरून आमच्यात मतभेद नाही..48 जागांवर एकमत झाले आहे.उद्या एक अंतिम बैठक होणार आहे, त्यानंतर पक्षाचे प्रमुख जागावाटपाची घोषणा करतील, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे

[ad_2]

Related posts