Headlines Today 11 PM 28 February 2024 Maharashtra News Maharashtra Assembly Session 2024 Live TV

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Majha Headlines : 11 PM :  28 February 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

यवतमाळमधील सभेत पंतप्रधान मोदींचा ४०० पारचा नारा, एनडीए सरकार ४००हून अधिक जागांवर विजयी होणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

केंद्रीय कृषीमंत्री महाराष्ट्राचे होते तेव्हा केवळ पॅकेज जाहीर झाले..आणि शेतकऱ्यांना लुटण्यात आलं.. शरद पवारांचं नाव न घेता मोदींची परखड टीका

मुंबईवर पाणीकपातीचं गंभीर संकट, मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव, पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ४३ टक्के पाणीसाठा

मुंबईतल्या पाणीवाटपाची श्वेतपत्रिका काढा, फसलेल्या २४ तास पाणीयोजनेची चौकशी करा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची विधानसभेत मागणी

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई. तर नोटा बवणारं मशीनही पोलिसांच्या ताब्यात. 

ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला बीसीसीआयनं शिकवला धडा; रणजी करंडकात खेळण्याचं टाळणाऱ्या ईशान आणि श्रेयसची कॉण्ट्रॅक्टसाठी शिफारस न करण्याचा निर्णय.

भारतीय मनोरंजन क्षेत्रात मोठी घडामोड, व्हायकॉम स्टार इंडियात विलीन होणार, रिलायन्स आणि डिस्नेची भागीदारी जाहीर

[ad_2]

Related posts