Pune Accident : पुण्यातील हडपसर भागात भीषण अपघात, रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू : ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील हडपसर परिसरात स्कूटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्ना सिमेंट मिक्सरवाहनाचा भीषण अपघात झाला आहे. स्कूटीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंटचा मिक्सरचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि हे वाहन रिक्षावर उलटलं. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.</p>

Related posts