Pune Chandni Chowk Bridge Demolition : चांदणी चौकातील पुल पाडण्यासाठी काउंटडाऊन सुरु( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Pune Chandni Chowk Bridge Demolition :</strong> पुण्याच्या चांदणी चौकातील पुल पाडण्यासाठी पुलाच्या भिंतींमध्ये स्फोटके भरण्याचं काम मध्यरात्रीपासून सुरु करण्यात आलंय. त्यासाठी पुलाच्या भिंतींना तेराशे छिद्रं पाडण्यात आलीयत. २ तारखेला मध्यरात्री हा पूल पाडण्यात येणार आहे.&nbsp; &nbsp;</p>

Related posts