Avtar Saini Cycle Accident Special Report abp majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Avtar Saini Cycle Accident Special Report : पाम बीच रोडवरील अपघातात सायकलस्वार अवतार सैनींचा मृत्यू

इंटेल या कंपनीच्या नव्वदच्या दशकातल्या पेन्टियम या संगणक प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी यांचा नवी मुंबईत झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. पाम बीच रोडवर सायकलिंग करत असताना सैनी यांना भरधाव टॅक्सीनं पाठीमागून धडक दिली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळं पुन्हा एकदा पाम बीच रोडवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात पाम बीच रोडवर चारपाच सायकलपटू आणि मॅरेथॉन धावपटूंना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलचा रिपोर्ट.

[ad_2]

Related posts