Jammu & Kashmir : काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताचा कट उधळला,  सुरक्षा दलांकडून प्रत्येक बसची चौकशी( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>उधमपूरमध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या घातपाताचा कट उधळलाय… उधमपूरमध्ये सुरक्षा दलांकडून शहरातल्या प्रत्येक बसची आणि त्यातील सामानाची कसून चौकशी सुरू करण्यात आलीय. तर पूंछ भागात स्फोटकं घेऊन जाणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.</p>
<p>&nbsp;</p>
<pre id="tw-target-text" class="tw-data-text tw-text-large tw-ta" dir="ltr" data-placeholder="Translation"> </pre>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<pre id="tw-target-text" class="tw-data-text tw-text-large tw-ta" dir="ltr" data-placeholder="Translation"> </pre>

Related posts