Mumbai Police Guidelines on PFI : पीएफआयवरील बंदीनंतर पोलिसांनी फास आवळला



( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पीएफआयवरील बंदीनंतर आता महाराष्ट्र पोलिसांनी फास आवळलाय. जिल्हा पोलिसांना आता विशेष गाईडलाईन्स देण्यात आल्यात. त्यात पीएफआयच्या प्रमुख सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्य़ात आलेत. पीएफआय समर्थकांच्या सोशल मीडिया पोस्टवरही नजर ठेवली जाणार आहे.&nbsp;</p>

Related posts