Pune Illegal Buildings Demolished : जनार्दननगर भागातील अनाधिकृत इमारतींवर हातोडा( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यात लोहगाव परिसरात महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं आज मोठी कारवाई सुरु केलीय. जनार्दन नगर इथल्या अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेनं बुलडोझर फिरवायला सुरुवात केलीय. या बहुमजली इमारतीचं बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेनं एक जॉ कटर, २ ब्रेकर, एक जेएसबी वापरण्यात येतायत. यावेळी पोलीसही तैनात करण्यात आलेत.</p>

Related posts