maheep kapoor malaika arora, Maheep Kapoor : मुलीवर आई पडली भारी, महिप कपूरच्या ब्लॅक लूकने सोशल मीडियावर एकच खळबळ लूकपुढे मलायकाही फेल – sanjay kapoor wife maheep kapoor looks more sexy in black slit dress( प्रगत भारत । pragatbharat.com)

बॉलीवूडच्या पार्टी जेवढ्या सुंदर असतात तेवढेच सुंदर त्या पार्टीमध्ये येणारे लोक देखील सुंदर असतात. बॉलिवूडमध्ये पासून लांब असणारी महिप कपूर म्हणजेच अर्जून कपूरच्या काकी. तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती इतकी हॉट दिसत होती की बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या पडल्या. ती बी-टाऊनच्या अभिनेत्रींना स्पर्धा देताना दिसतानं दिसते. यावेळी महिप कपूरने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. वयाच्या 45 व्या वर्षीही महिप खूपच सुंदर दिसत आहे. या सुंदर ड्रेसला नेटच्या बाहू लावण्यात आल्या आहेत. तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता. (फोटो क्रेडिट्स – Instagram @shanayakapoor02, @maheepkapoor)

​स्टायलिश कपड्यात दिसली महीप कपूर

यावेळी महीप कपूर काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला नेटचे हात देण्यात आले होते. या स्टायलिश लूकमध्ये महीप खुपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे, ज्यामध्ये भावना पांडे, सीमा सजदेह आणि अनन्या पांडेची आई भावना पांडेही खूपच स्टनिंग दिसत होत्या. (वाचा :- म्हातारी म्हणून चिडवणाऱ्यांना मलायका अरोराचा फटकारा, शॉर्ट ड्रेसमध्ये कातिलाना अदा फोटो पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम)

​ए-लाइन पॅटर्न ड्रेस

महीपने परिधान केलेला काळा ड्रेस ए-लाइन पॅटर्नचा होता आणि तो एक प्रकारचा स्वारोवस्की एम्ब्रॉयडरी केलेला ड्रेस परिधान केला होता. तुम्ही देखील एखाद्या पार्टीला असा लूक कॅरी करु शकता. (वाचा :- डीपनेक शॉर्ट ऑरेंज ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा कातीलाना अंदाज, चाहत्यांवर चढला ‘ऑरेंज फीव्हर’)

​फिगर केली हायलाइट

या फोटोमध्ये महिपने परिधान केलेल्या ड्रेसमध्या तिच्या कंबरेला एक कट देण्यात आला होता. या कटमुळे हा ड्रेस दोन भागात विभागलेला वाटत होता. यामुळेच हा ड्रेस टॉप आणि स्कर्ट असल्यासारखा भास निर्माण करत होता. (वाचा :- बोल्डनेस अलर्ट, बॉडीकॉन ड्रेसमध्ये ‘नागिन’चा तेजस्वी अवतार, चाहत्यांनी रोखला श्वास, म्हणाले तू थेट हॉलिवूडला जा)

​नेटला बाहीचा ट्रेंन्ड

महीपच्या या ड्रेसमध्ये नेटचे फुल स्लीव्हज घालण्यात आले होते, ज्यावर शिमर इफेक्टही दिसत होता. त्याचवेळी स्कर्टवरील मांड्या-उंच स्लिटमध्ये तिचे पाय दिसत होते. तुम्ही देखील असा लूक कॅरी करु शकता. (वाचा :- छोटाशा ऑरेंज ड्रेसमध्ये मौनी रॉयचा कहर, मादक अदांपुढे मालदिवचे सौंदर्याही फिके)

​शनायाचा लूक

महीप कपूरची मुलगी शनाया कपूरनेही तिचे मल्टीकलर को-ऑर्डर सेटमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. या रेड क्रॉप टॉपला डीप व्ही नेकलाइन देण्यात आली होती आणि ती मागून बॅकलेस ठेवण्यात आली होती, ज्यामुळे ती खूपच हॉट दिसत होती.

(वाचा :- 55 वर्षीय माधुरी दीक्षितने साडीमध्ये उडवले सर्वांचे भान, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘अप्सराच जणू’)

Related posts