Congress President Election : काँग्रेस अध्यक्ष निवडणूक, दिल्लीत गाठीभेटींचा सिलसिला( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची एन्ट्री झालीय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे होतं. पण राजस्थानातील सत्तासंघर्षानंतर परिस्थिती बदलली आणि दिग्विजय सिंह आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. आज काँग्रेस कार्यालयात ते उमेदवारी अर्ज घेण्यासाठी दाखल झाले. आपण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू असं त्यांनी सांगितलं.</p>

Related posts