Madhya Pradesh Garba : आधार कार्ड तपासण्यात इंदूरमध्ये गरबा मंडपात 5 मुस्लिम तरुणांना अटक( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नवरात्रोत्सवातील गरब्याच्या ठिकाणांवर ओळखपत्र तपासून हिंदूंनाच प्रवेश द्यावा अशी मागणी होतेय. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात इंदूरमध्ये गरबा मंडपात पाच मुस्लिमांना अटक करण्यात आलीय. मध्य प्रदेशमध्ये &nbsp;गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एका दिवसापूर्वीच गरबा मंडपात प्रवेश देताना ओळखपत्र तपासण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याची अंमलबजावणी गरबा मंडपात सुरु करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर इंदोरमधल्या एका मंडपात खोटं ओळखपत्र दाखवून आलेल्या ५ मुस्लिम तरुणांना पोलिसांनी अटक केलीय.&nbsp;</p>

Related posts