Pune Political news Raj Thackeray left Pune Party Office Before meeting Member Of MNS did not arrive on time Political news



( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे दौरा सोडून तडकाफडकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. पुण्यात आज विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीला पदाधिकारी उशीरा पोहचल्याने राज ठाकरेंचा राग अनावर झाला आणि ते थेट माघारी परतले आहे.

अधिक पाहा..

Related posts