Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे, दिग्विजय, शशी थरुर यांची नावं चर्चेत( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार तास उरले आहेत आणि कोण अर्ज भरणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतून दिग्विजय सिंह आता बाहेर पडण्याची चिन्हं आहेत. ते कदाचित मल्लिकार्जून खर्गे यांचे सूचक बनू शकतात असं वक्तव्य काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी केलंय. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण-कोण असतील, याबाबत उत्सुकता वाढली आहे.</p>

Related posts