Supriya Sule And Ajit Pawar On Stage Maharashtra News ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supriya Sule And Ajit Pawar : सुप्रिया सुळे,अजित पवारांमध्ये अबोला कायम, एकाच मंचावर पण बोलणं टाळलं
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व अजित पवार गट यांच्यातील संबध कमालीचे ताणले गेलेत…काही दिवसांपूर्वी बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यातही अजित पवार शरद पवार सुप्रिया सुळे एकत्र मंचावर आले.. तेव्हा सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी बोलणं टाळलं.. तर आजही पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर येऊनही एकमेकांशी बोलले नाहीत. पुण्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते मल्टिस्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेही व्यासपीठावर उपस्थित होत्या. मात्र पूर्ण कार्यक्रमात त्यांचा अजित पवारांशी कोणताही संवाद झाला नाही. यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दोघांनी जाणून-बुजून एकमेकांशी संवाद टाळल्याचं बोललं जात आहे…

[ad_2]

Related posts