Manoj Kotak meets Mihir Kotecha after bjp declare his nomination for lok sabha elections 2024

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Manoj Kotak on Mihir Kotecha : मनोज कोटक मिहीर कोटेचा यांच्या भेटीला, काय चर्चा झाली?

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना वगळून मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांना भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. काल रात्री मनोज कोटक यांनी मिहीर कोटेचा यांच्या मुलुंडमधील कार्यालयात जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मनोज कोटक आणि मिहीर कोटेच्या यांचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जमा झाले होते. पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्ही पार पाडू फक्त ईशान्य मुंबई नाही तर मुंबईतील सहा जागा मोदींच्या नेतृत्वाखाली जिंकून येतील असा विश्वास मनोज कोटक यांनी या वेळी व्यक्त केला आहे.तर पक्ष सर्वोच्च असून जी जबाबदारी आम्हाला दिली ती पार पाडू अशी प्रतिक्रिया कोटेचा यांनी यावेळी दिली.

[ad_2]

Related posts