Supriya Sule And Ajit Pawar Controversy Baramati Lok Sabha Election 2024 Maharashtra News ABP Majha



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supriya Sule And Ajit Pawar:आपण काय बोलतो याचा विचार करा,मिमिक्री करत दादांचं सुप्रिया सुळेंना उत्तर
बारामती लोकसभेसाठी अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरु झालीये. यावरुनच सुप्रिया सुळेंनी काही दिवसांआधी अजितदादांना टोला हाणला होता..नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाउड नसतं. पर्स सांभाळत कॅन्टीनमध्ये बसावं लागतं असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी हाणला होता. त्या टीकेला अजितदादांनी मिमिक्री करत उत्तर दिलंय पाहूया..

Related posts