Lokshahi Bachav Rally Special Report : I.N.D.I.Aआघाडीचा भाजपवर हल्लाबोल; लोकशाही बचाव रॅलीत कोण हजर?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Lokshahi Bachav Rally Special Report : I.N.D.I.Aआघाडीचा भाजपवर हल्लाबोल; लोकशाही बचाव रॅलीत कोण हजर? दिल्लीचं रामलीला मैदान आज युद्धभूमी &nbsp;बनून गेलं होतं… आरोपांचे बॉम्बगोळे &nbsp;आणि टीकांच्या फायरिंग वातावरण &nbsp;तापलं… निमित्त होतं, इंडिया आघाडीची &nbsp;लोकशाही बचाव रॅली आणि टार्गेट होतं &nbsp;नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप &nbsp;सरकार… देशभरातील भाजपविरोधी &nbsp;पक्षांनी गेल्या काही दिवसांत एकीची &nbsp;मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना &nbsp;केलीय. याच इंडिया आघाडीच्या &nbsp;लोकशाही बचाव रॅलीत इंडिया आघाडीचे &nbsp;दिग्गज नेते उपस्थित होते.</p>

[ad_2]

Related posts