Libra April 2024 Horoscope : एप्रिल महिना तूळ राशीसाठी भाग्यशाली, मात्र आरोग्याची ही समस्या ठरेल त्रासदायक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Libra Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे तूळ राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Libra April 2024 Horoscope Tula Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi)

तूळ राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना?

तूळ राशीसाठी एप्रिल महिन्या प्रगती आणि यश घेऊन आला आहे, असं भाकीत टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी केलंय. लकी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा आणि तुमच्या बुद्धीमत्ता, कॅमिनिकेशनचा योग्य उपयोग करुन पुढे जा. यामुळे तुमच्या आयुष्यात समतोल राहील आणि यशही तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या आयुष्याती नवीन सुरुवातही होईल. नवीन नोकरी मिळू शकते. नवीन संधी मिळेल किंवा प्रमोशनही होऊ शकतं. तुमच्या आवडची प्रकल्प तुम्हाला मिळू शकतो. 

तुम्ही जर स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. जर तुमचं स्वत:चा व्यवसाय असेल तर त्यात नफा मिळेल. प्रोफेशनली तुमचा मान सन्मान राखला जाईल. तुम्हाला लोकांचं सहकार्य लाभणार आहे. अगदी तुम्हाला आनंदाची बातमीही मिळू शकते. तुम्हाला एखादं सप्रराईज गिफ्ट मिळू शकतं. जमीन किंवा मालमत्तेमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. 

घर किंवा ऑफिसचे इंटीरियर तुम्ही बदलू शकता. कुटुंबातील सदस्यांसोबत क्वालिटी टाइम व्यतित करणार आहात. छान आठवणी तयार करणार आहात. या महिन्यात तुमचे लाड होऊ शकता. आर्थिकदृष्ट्याही एप्रिल महिना चांगला असणार आहे. पैशा स्थिर राहील आणि अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. बोनस किंवा कामाचं मोबदला देखील मिळू शकतो. 

आरोग्यात सुधारणा होईल. मात्र तुमचं थोडं वजन वाढू शकतं. त्यामुळे रुटीनमध्ये या आणि लाइफस्टाइलवर लक्षकेंद्रीत करा. 

तूळ राशीच्या लोकांनी एप्रिलमध्ये करा हे उपाय !

एप्रिल महिना तूळ राशीसाठी चांगला असणार आहे. या लोकांनी या महिन्यात 100 टक्के द्या आणि मेहनत करा. या महिन्यात घरातील ज्येष्ठ महिलेला कुठलं ना कुठलं गिफ्ट नक्की द्या. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts