Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vidarbha Weather Update: हवामान विभागानं (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून विदर्भात उष्णतेची लाट आल्याचे चित्र असतानाच आता अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार एन्ट्री केल्याने तापमानात अचानक मोठी घट झाली आहे. तर ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने एंट्री केल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजही विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह, 30-60 प्रति तास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

[ad_2]

Related posts