Sharad Pawar Baramati : 55 वर्षांनी शरद पवार यांनी घेतली काकडे कुटुंबीयांची भेट, कारण काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
सांगवी, बारामती : शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज बारामतीत आपल्या राजकारणातील जुन्या विरोधकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधलाय. बारामतीत काकडे विरुद्ध पवार असा संघर्ष सर्वांना ज्ञात आहे. त्या काकडे कुटुंबांना निंबूत या ठिकाणी जाऊन सांत्वन पर भेटीच्या निमित्ताने पवार यांनी संभाजी काकडेच्यां घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तसेच थेट बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी गेले आसताना एकेकाळचे वर्गमित्र असणारे चंद्रराव तावरे (Chandrarao Tawre) यांची भेट घेतली.  गेली 25 वर्ष विरोधात काम करीत असलेले पवार यांचे दुसरे विरोधक भाजपाचे ज्येष्ठ नेते माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांची देखील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

[ad_2]

Related posts