नग्नावस्थेत महिलेचा विमातळावर गोंधळ! किंचाळत करत होती S*x ची मागणी; Video व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Woman Strips Naked On Airport: अंमली पदार्थांचं सेवन करुन एका महिलेने विमानतळावर गोंधळ घातल्याचा विचित्र व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. जमैकामधील किंग्स्टन विमानतळावरील व्हिडीओमध्ये नशेत असलेली एक महिला अंगावरील कपडे काढून आरडाओरड करताना दिसत आहे. आपल्या अंगावरील कपडे काढून अर्धनग्नावस्थेत ही महिला सेक्सची मागणी करत आरडाओरड करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असलेल्या या महिलेने विमानतळावर पोहचल्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

पोलिसांचे कपडे खेचण्याचा प्रयत्न

विमातळावर पोहचल्यानंतर या महिलेने तिच्या कंबरेखालील वस्त्र काढून टाकली. त्यानंतर तिने मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. विमानतळावर हा सारा प्रकार घडत असताना या महिलेला रोखण्यासाठी एक पोलीस कर्मचारी पुढे आला असता ही महिला त्याची पॅण्ट आणि कपडे ओढण्याचा प्रयत्न करत होती. आरडाओरड करुन ही महिला या पोलीस कर्मचाऱ्याचीच छेड काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या महिलेला रोखण्याचा आण समजावण्याचा प्रयत्न केला असता ती तिच्या हाताला लागेल ते सामान लोकांना फेकून मारत होती.

गुप्तांगाला हात लावून किंचाळत होती

या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न बऱ्याच सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला. मात्र ती मोठमोठ्याने ओरडत होती. ही महिला तिच्या गुप्तांगाला हात लावून मोठमोठ्याने किंचाळत होती. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या अंगाशी झटण्याचा प्रयत्न करत होती. महिलेचा विचित्र अवतार पाहून सुरक्षा कर्मचारीही मागे सरकला. त्यानंतर या महिलेला एका पुरुषाने आधार दिला. मात्र त्यावरही ती जोरजोरात ओरडू लागली.

महिला तिच्या अंगावर कापड टाकण्याचा प्रयत्न करत होत्या

अखेर एका महिला सुरक्षा अधिकाऱ्याने पुढाकार घेत या महिलेला जमिनीवर पाडून तिला हातकड्या घातल्या. त्यानंतरही ही महिला झटापटी करत होती. या झटापटीदरम्यान ती जमिनीवरुन उठली मात्र नंतर परत घसरुन पडली. ही महिला नग्नावस्थेतच हा सारा गोंधळ घालत असतना इतर महिला तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिला झाकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ही महिला कोणाचंही काहीही ऐकण्यास तयार नव्हती. 

बेड्या घातल्यानंतर समजलं कळलं की तिने अंमली पदार्थांचे सेवन केलेलं

हा सारा गोंधळ पाहून विमानतळावरील इतर प्रवासी आणि कर्माचारीही थक्क झाले. मात्र ही महिला कोण होती? तिने असं का केलं यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. हा सारा प्रकार 14 एप्रिल रोजी घडल्याची माहिती समोर येत आहे. विमातळावर या महिलेने घातलेल्या गोंधळामुळे सर्वचजण संभ्रमात होते. ही महिला अंमली पदार्थांच्या अंमलात होती हे सुद्धा तिला बेड्या घालण्यात आल्यानंतर समजलं.

Related posts