right way to drink water, उभं राहून पाणी पिताय? या महाभयंकर आजारांना देताय आमंत्रण – drinking water while standing disadvantages and it causes these diseases

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​मूत्राशयाला त्रास होतो

​मूत्राशयाला त्रास होतो

त्याच बरोबर उभे राहून पाणी प्यायल्याने ते पाणी दाबाने पोटात जाते, त्यानंतर सर्व अशुद्धी मूत्राशयात जमा होतात, ज्यामुळे शरीराच्या किडनीला गंभीर नुकसान होते. त्यामुळे शक्यतो पाणी बसूनच प्यावे.

(वाचा :- ही हिरवी पानं झटक्यात करतात कोलेस्ट्रॉल व युरिक अ‍ॅसिडचा मुळापासून नाश, किडनीतील विषारी पदार्थ जातात पार जळून)​

पचनसंस्थेचे नुकसान​

पचनसंस्थेचे नुकसान​

जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा अन्ननलिकेद्वारे दाबाने पाणी पोटात झपाट्याने पोहोचते आणि पाण्याच्या दाबाने पोट आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाचे आणि आपल्या पचनसंस्थेचे नुकसान होते.

​वारंवार तहान लागते

​वारंवार तहान लागते

जिथे आपली तहान नीट होत नाही तिथे उभे राहून पाणी पिल्याने आपल्याला तृप्ती वाटत नाही आणि त्यामुळेच आपल्याला वारंवार तहान लागते. त्यामुळे शक्यतो बसूनच पाणी प्या यामुळे शरीराचे नुकसान होत नाही.

(वाचा :- Reduce Uric Acid: टॉयलेटला बसल्यावर किंवा झोपताना अचानक हातापायांना मुंग्या येतायत? तर या 6 गोष्टीने मिळवा आराम) ​

फुफ्फुसांवर वाईट परिणाम होते

फुफ्फुसांवर वाईट परिणाम होते

उभं राहून पाणी पिण्याचा आपल्या फुफ्फुसांवरही वाईट परिणाम होतो कारण त्यामुळे आपल्या अन्ननलिका आणि विंड पाईपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो.

​संधिवातचा धोका वाढतो

​संधिवातचा धोका वाढतो

जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा ते मज्जातंतूंना तणावाच्या स्थितीत ठेवते. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये आणि अपचन वाढते, अगदी सांध्यामध्ये द्रव साचतो, ज्यामुळे संधिवात होतो आणि हाडे खराब होतात. त्यामुळे शरीरात संधिवाताचा धोका वाढतो.

[ad_2]

Related posts