अत्यंसस्कारासाठी कमी पडतायतं लाकडं; मृतांचा आकडा 100 च्या पार; UP, बिहारमध्ये भयानक स्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधित फटका हा बलिया जिल्ह्याला बसलाय. 15 ते 17 जून या तीन दिवसांत  400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. 15 जूनला 23, 16 जूनला 20 तर 17 जूनला सायंकाळी 4 वाजेपर्यंत 11, म्हणजेच एकूण 54 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

Related posts