Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? : गिरीश महाजन( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसेंना डिवचलंय.. खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत जोरदार हल्लाबोल केलाय.. एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की आत्महत्या असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केलाय..&nbsp;</p>

Related posts