एक घर चार फास आणि सहा मृतदेह; राजस्थानमध्ये घडली दिल्लीसारखी भयानक घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दिल्लीतील बुराडी  येथे एकाच कुटुंबातील दहा जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. आता उदयपूरमधील गोगुंडा तहसीलमधील एका गावात सामूहिक मृत्यूची घटना घडली आहे. 


Updated: Nov 21, 2022, 11:05 PM IST

Related posts