Big Breaking : होय! मीच ठार केलं; Shradha Walkar ला जीवे मारणाऱ्या क्रूरकर्मा आफताबची न्यायालयात कबुली

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून, गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त करण्यात आली आहे.  


Updated: Nov 22, 2022, 11:22 AM IST

Shraddha Murder Case aftab poonawala confessed to murder in front of court

Related posts