Vinayak Raut On Refinery : राजकीय नेत्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक उद्येजकांनी देश सोडला आहे- राऊत( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>रत्नागिरीतील कोकणातील बारसू- सोलगाव रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक. मात्र याप बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्याोगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलंय.. या पत्रात ‘आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत’ आहोत असा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय… दरम्यान या बैठकीला विनायक राऊत उपस्थित राहणार नसल्याची माहितीही त्यांनी पत्राद्वारे दिलीये. खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी संदर्भात काय म्हटलंय</p>

Related posts