Kerala Pattern For Education : महाराष्ट्रातल्या शाळेत राबवणार केरळ पॅटर्न : ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये केरळ पॅटर्न राबवण्याच्या तयारीत शालेय विभाग आहे. खालावलेला शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार हा नवा प्रयोग करण्यात येणारेय. केरळ पॅटर्न लागू केला तर पुढील वर्षापासून तिसरीच्या विद्यार्थांची वार्षिक सराव परीक्षा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्गांच्या परीक्षा घेण्यात येतील.&nbsp;</p>

Related posts