Akola Express : अकोला रेल्वे स्थानकावरBhavana Gawali ,Vinayak Raut आमने-सामने : ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आमने-सामने आले….. विदर्भ एक्सप्रेसने दोन्ही खासदार मूंबईकडे निघताना दोघेही अकोला रेल्वे स्थानकावर समोरा-समोर आले… यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भावना गवळींसमोर ‘गद्दार-गद्दार’ अशी घोषणाबाजी केली… &nbsp;भावना गवळी ट्रेनच्या डब्याबाहेर आल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.. घोषणाबाजीच्या वेळी आमदार नितीन देशमुखही उपस्थित होते. खासदार गवळी बसलेल्या डब्याच्या खिडकीच्या काचेवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्या मारल्या….&nbsp;</p>

Related posts