Gujarat Election 2022 Marathi News Ravindra Jadeja Sister Naynaba Accuses Rivaba ( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gujarat Election 2022 Rivaba Jadeja vs Naynaba : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election 2022) मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. अशा स्थितीत राजकीय पक्षांच्या बाजूने आरोप-प्रत्यारोप तीव्र स्वरुपात होताना दिसत आहे. गुजरातमध्ये क्रिकेटर रवींद्र जाडेजाची बहीण तसेच काँग्रेस प्रचारक नयनाबा (Nayanaba) यांनी त्यांची वहिनी भाजप उमेदवार रिवाबा जाडेजा (Rivaba Jadeja) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नयना यांनी मंगळवारी सांगितले की, आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी मुलांचा वापर केल्याप्रकरणी रिवाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Related posts