Amrutashram Swami : If The Children Are Well-mannered, They Will Not Fall Prey To Love Jihad | Amrutashram Swami : मुंलींवर चांगले संस्कार केल्यास लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत( प्रगत भारत । pragatbharat.com)

राज्यात धर्मांतरबंदी, लव्ह जिहादविरोधी कायदा असावा: आळंदीच्या वारकरी महाअधिवेशनात वारकऱ्यांची मागणी – मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्मशिक्षण दिल्यास त्या लव्ह जिहादाला बळी पडणार नाहीत. स्वतःची मुले काय करतात, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. इंग्रजांनी वैदीक सनातन शिक्षण व्यवस्था मोडून मॅकोले शिक्षण व्यवस्था चालू केली, तसेच भारतात वर्णद्वेष चालू केला. त्यामुळे हिंदुनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे. हिंदूंनी धर्माविषयी चर्चा करायला हवी, असे प्रतिपादन अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी आळंदी येथे आयोजित केलेल्या वारकरी महाअधिवेशनात केलेय

Related posts