Aaditya Thackeray Meet Tejashwi Yadav: अनेकदा तेजस्वी यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा, पहिल्यांदाच भेट!( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पटनामधल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात महापालिका निवडणुकांच्या चर्चेनं जोर धरलेला असताना आदित्य आणि तेजस्वी यांच्यामध्ये झालेली भेट ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.</p>

Related posts