Ajit Pawar On Karnataka CM : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य सहन न करणार नाही- अजित पवार( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जत चा प्रश्न गंभीर आहे. तिथं अनेक गावात कानडी शाळा भरत आहेत. केवळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणविस जबाबदार नाहीत तर आम्हीं सर्वजण जबाबदार आहोत. शाळा चांगल्या करायला हव्या होत्या माञ त्या केल्या नाहीत. परवा सरकारने मीटिंग घेतली त्यामधे वकिलाला फी किती द्यायची याचीच केवळ चर्चा झाली.&nbsp;<br />कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आम्ही सहन करणार नाही. सरकारन आपली भुमिका स्पष्ट करावी</p>

Related posts