Marathi News Top 10 Latest News Today Abp Majha Latest Headlines 23 November 2022 Tuesday Wednesday | Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2022( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2022 | बुधवार

1. महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार! जत तालुक्यावर कर्नाटक सरकारचा दावा https://cutt.ly/WM4lxHt  महाराष्ट्रात नाक खुपसायचा काय संबंध? कोणाचा बाप आला, तरी आम्ही एक इंच जमीन देणार नाही; शिवसेनेचा हल्लाबोल https://cutt.ly/6M4ln5a  महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील गावे घेण्याचा आमचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस https://cutt.ly/xM4lYhq 

2.  मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू हा अपघातीच.. तपासानंतर सीबीआयचा निष्कर्ष.. कोर्टात क्लोजर अहवाल सादर करणार https://cutt.ly/RM4lHoW 

3.  आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची बिहारमध्ये भेट, मुंबईत नव्या राजकारणाची नांदी? https://cutt.ly/eM4lSfh 

News Reels

4. “आफताब मला मारुन टाकेल आणि तुकडे करुन फेकून देईल…” ; श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच वसई पोलिसांत केली होती तक्रार https://cutt.ly/7M4lZPK  श्रद्धा हत्याकांडात पोलिस डिजिटल पुराव्यांची मदत घेणार, आफताब सहकार्य करत नसल्याने निर्णय https://cutt.ly/SM4lV4g  आफताबसोबत डेट करणाऱ्या तीन तरुणींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी  https://cutt.ly/HM4lMl0 

5. आयुर्वेद पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला अखेर हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश https://cutt.ly/EM4l2BL 

6. हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी हिंगोलीकर आक्रमक, अमरावती-तिरुपती एक्सप्रेस रोखली https://cutt.ly/kM4zmnY  रेल्वेवर चढून हिंगोलीकरांचं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या? https://cutt.ly/4M4cCxB 

7. केंद्र सरकारकडून दर महिन्याला 16 लाख रोजगाराच्या संधी.. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा https://cutt.ly/gM4l4y2 

8.  सर्वोच्च न्यायालयाकडून टी.एन. शेषन यांचा उल्लेख, म्हणाले- ‘असे मुख्य निवडणूक आयुक्त पुन्हा होणे नाहीच’ https://cutt.ly/3M4l6Ld  निवडणूक आयोगात योग्य लोकांचीच निवड होते; केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर  https://cutt.ly/KM4ztqz 

9. अल्पवयीन बहिणीवर अत्याचार, पीडिता सात महिन्याची गर्भवती; नराधम भावास 20 वर्षे सक्तमजुरी https://cutt.ly/0M4zi6G 
 
10. Ronaldo Manchester United Exit : मोठी बातमी! रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेडचे रस्ते वेगवेगळे, क्लबकडून अधिकृत घोषणा https://cutt.ly/9M4zaYp 

ABP माझा स्पेशल
Maharashtra and Karnataka Border Dispute : माझी मैना गावावर राहिली! मराठी अस्मितेवरील कानडी वरवंटा थांबणार तरी कधी? https://cutt.ly/nM4zfyX 

Osmanabad: सायंकाळी 6 ते 8 च्या दरम्यान अख्ख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद, मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूरवाडीचा निर्णय https://cutt.ly/CM4zk6t 

Nandurbar News : साखर शाळा सुरु न झाल्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान, मजुरांना मुलांच्या भविष्याची चिंता https://cutt.ly/gM4zcKd 

Madras High Court : 8 लाखांपेक्षा कमी कमाई करणारा गरीब, तर मग ₹ 2.5 लाखांवर आयकर का? मद्रास न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस https://cutt.ly/7M4zEoH 

Airbus Beluga : जगातील सर्वात मोठ्या विमानांची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्रँड एन्ट्री https://cutt.ly/yM4zYS2  

यू ट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

ट्विटरhttps://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv        

कूhttps://www.kooapp.com/profile/ABPMajha Related posts