Ajit Pawar : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीबाबतच्या चर्चेस तयार, अजित पावारांतं मोठं वक्तव्य( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>समविचारी पक्षांनी मतविभागणी टाळण्यासाठी एकत्र यावं, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, त्यादृष्टीनं वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेसाठी तयार आहोत, विरोधी पक्षनेते अजित पवारांचं विधान.</p>
<p>&nbsp;</p>

Related posts