Tejashwi Yadav to Aadtiya Thackeray : "BJP नं महाराष्ट्रात जे केलं, त्याचा सूड आम्ही महाराष्ट्रात घेतला"( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. तेजस्वी यांनी आदित्य यांचा यावेळी ‘भाऊ’ म्हणून उल्लेख केला.</p>

Related posts