Devendra Fadnavis : एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, लोकांना मदत करू, देवेंद्र फडणवीसांची माहिती( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Maharashtra Karnataka Border Disputes :</strong>&nbsp;महाराष्ट्र-&nbsp;<strong><a href="https://marathi.abplive.com/news/kolhapur/why-is-the-name-karnataka-in-the-state-when-marathi-speakers-are-being-suffocated-shivsena-opposes-karnataka-bhavan-kolhapur-1110015">कर्नाटक</a>&nbsp;</strong>सीमाप्रश्न &nbsp;(Maharashtra Karnataka Border Disputes) अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील 40 &nbsp;ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं.</p>

Related posts