Pune Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ अपघात, कंटेनरने धडक दिल्याने 4 वाहनांचं किरकोळ नुकसान( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong>Pune Accident :&nbsp;</strong> पुण्यातील नवले पुलाजवळ काही वेळापूर्वी आणखीन एक अपघात झाला,&nbsp; पूण्यातून गोव्याला कोल्ड्रिंक्स घेऊन निघालेल्या कंटेनरने धडक दिल्याने चार वाहनांचं किरकोळ नुकसान झालंय. &nbsp;यातील काही वाहनचालकांनी अपघानंतर पोलीसांकडे तक्रार दिलीय तर काही &nbsp;पुढं निघून गेले आहेत.&nbsp; &nbsp;</p>

Related posts