पालघरच्या आरोग्य विभागात पदभरती, जाणून घ्या तपशील



( प्रगत भारत । pragatbharat.com) Palghar Recruitment:मार्च २०१९मध्ये महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदांअंतर्गत गट क मधील १८ संवर्गांमधील संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तज्ज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गांतील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा, जिल्हा निवड मंडळामार्फत ती भरण्यासाठी जिल्हा परिषदेने कालबाह्य कार्यक्रम जाहीर केला आहे.

Related posts