Pune Jejuri : जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्टी उत्सावाला आजपासून सुरुवात( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>महाराष्ट्राचे कुलदैवत बहुजन समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरीच्या श्री खंडोबा देवाचा अवतार कार्य असणारा धार्मिक चंपाषष्टी उत्सवाला आजपासून गडावरील बालद्वारीत श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापनाहून प्रारंभ होणार आहे. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या चंपाषष्ठी उत्सव काळामध्ये राज्यभरातून नव्हे तर पररज्यातून देखील कुळाचार आणि कुलधर्म करण्यासाठी जेजुरी गडावर हजेरी लावत असतात.&nbsp;</p>

Related posts