Boyfriend ला केलेला फोन दुसऱ्या महिलेनं उचलला, Girlfriend नं केलं असं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) US Viral Story: बॉयफ्रेंडला फोन केल्यानंतर दुसऱ्या महिलेनं फोन उचलल्यानं गर्लफ्रेंडला राग अनावर झाला. रागाच्या भरात बॉयफ्रेंडच्या थेट घर गाठलं आणि दिवाणखान्यातील सोफ्याला आग लावली. ही आग नंतर संपूर्ण घरात पसरली. 

Related posts