थंडीत शेवग्याची पाने केवळ बीपीसाठीच नाही तर चेहरा आणि केसांसाठी देखील फायदेशीर,असा करा 'वंडर ग्रीन' वापर( प्रगत भारत । pragatbharat.com) शेवग्याचं झाल (moringa tree) कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून रक्षण मिळू शकते. उत्तम आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा आणि शेवग्याच्या पानांचा (moringa in diet) आहारात समावेश केला जातो. आरोग्यासाठी फायदेशीर असलेला शेवगा त्वचेवर चमक येण्यासाठी आणि केस दाट होण्यासाठीही (moringa for skin and hair care) फायदेशीर असतो. त्वचा आणि केसांसाठी शेवग्याची पानं म्हणजे वंडर ग्रीनच आपण म्हणू शकतो. शेवग्याच्या पानांचा वापर करुन आपण बीपी सारख्या समस्येवर मात मिळवू शकतो. त्याच प्रमाणे उत्तम त्वचा देखील मिळवू शकतो. शेवग्याच्या पानांचा वापर तुम्ही हेअर मास्क, स्क्रब आणि फेस मास्क म्हणून केला जातो, जो तुम्ही स्वतः घरी बनवू शकता. तुम्ही त्याचा नियमित वापर केल्यास तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल. चला तर मग या वंडर ग्रीनचे महत्त्व जाणून घेऊयात. (फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया)

Related posts