qatar gives yellow cards to captains, FIFA World Cupमध्ये सामना न खेळताही कर्णधारांना देणार पिवळे कार्ड, काय आहे संपूर्ण प्रकरण… – qatar’s arbitrary administration in fifa world cup, yellow cards given to captains without playing a match( प्रगत भारत । pragatbharat.com)

FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा वर्ल्डकप आता चांगलाच वादात सापडला आहे. कतारमधील काही नियमांचा युरोपिय देशांना त्रास होत आहे आणि काही देशांच्या कर्णधारांनी आता याविरोधात फळी उघडली आहे. त्यानंतर करातने या कर्णधारांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि आता पुढे काय होणार, जाणून घ्या…

 

Related posts