Richa Chadha Tweet : रिचा चढ्ढाच्या एका ट्विटने देशात वादळ, ट्टिव्ट वादाच्या भोवऱ्यात : ABP Majha( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>अक्षय कुमार म्हणाला "वो है तो हम है.." . गलवानच्या हुतात्म्यांचा अवमान करणाऱ्या रिचा चढ्ढाच्या ट्विटवर अक्षय कुमारची प्रतिक्रिया. "काहीही झालं तरी आपल्या सैन्याबद्दल कृत्घनतेची भावना असू नये" अशीही टिपण्णी.&nbsp;</p>

Related posts