Gujarat निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर कडेकोट नाकाबंदी, प्रत्येक वाहनाची तपासणी( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>&nbsp;गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर कडेकोट नाकाबंदी लावण्यात आली आहे… महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांची सध्या कसून चौकशी होतेय.. आमगाव , &nbsp;नारायण ठाणे , उधवा , दापचारी चेक पोस्ट अशा चार ठिकाणी ही तपासणी सुरू आहे. मतदारांना प्रलोभनं देणारं कोणतंही साहित्य गुजरातकडे जाणार नाही यासाठी पोलिसांची डोळ्यात तेल घालून गस्त सुरू आहे.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

Related posts