5 Surprising Habits Causes Obesity Or Weight Gain Problem; या सवयींमुळे वाढतात पोटांचे टायर्स, वजन वाढीने व्हाल हैराण, वेळीच आळा घाला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

योग्य झोप न घेणे

योग्य झोप न घेणे

हेल्दी शरीरासाठी विशिष्ट तास झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या झोपण्याची सवयी बदलल्या तर वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. शोधानुसार, जर योग्य झोप घेतली नाही तर कॅलरी वापरली जात नाही त्यामुळे वजन वाढण्याची संभावना अधिक वाढते.

पेनकिलरचे अति सेवन

पेनकिलरचे अति सेवन

तुम्हाला जर लहानसहान गोष्टीवरही पेनकिलर सतत खाण्याची सवय असेल तर हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. University Of Rochester ने यावर केलेल्या अभ्यासानुसार, पेनकिलरच्या सतत सेवनामुळे तुम्हाला पचनाचा आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो आणि त्यामुळे वजन झटपट वाढू लागते.

(वाचा – तोंड न धुता खा ४ पदार्थ, रक्तातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल झर्रकन होईल कमी)

फॅट्सचे अधिक सेवन

फॅट्सचे अधिक सेवन

फॅट्समध्ये प्रोटीनच्या तुलनेत अधिक कॅलरी असते आणि आहारामध्ये फॅट्सचा समावेश अधिक असेल तर वजन वाढीसाठी हे कारण ठरते. अनेक जणांना फॅट्सयुक्त पदार्थ खाणे अधिक आवडते आणि तोंडावर नियंत्रण न राहिल्याने पोटाचे टायर्सही दुसरीकडे वाढत जातात.

(वाचा – रक्तात मिसळलेले युरिक अ‍ॅसिड खेचून बाहेर फेकते हे सरबत, आयुर्वेदातील चमत्कारी उपाय)

न जेवल्यास

न जेवल्यास

जर तुम्ही दिवसातून शरीराला आवश्यक गरजेपेक्षा कमी खाल्ले अथवा जेवण Skip केले तरीही वजन वाढते. अनेक अभ्यासातून याबाबत सांगण्यात आले आहे. काही जणांना वाटते की, न जेवल्याने वजन कमी होईल मात्र याचा परिणाम उलटा होताना दिसून येतो.

(वाचा – सर्दी खोकल्याला दूर ठेवते आल्याचे हे ड्रिंक, मिनिट्समध्ये तयार होणारा हा चहा आरोग्यासाठी वरदान)

रात्री झोपण्याआधी दूध

रात्री झोपण्याआधी दूध

तुम्हाला रात्री झोपण्याआधी जर गरम दूध पिण्याची सवय असेल तर यामध्ये अधिक प्रमाणात कॅलरी असल्यामुळे वजन वाढते हे लक्षात घ्या. दुधात कॅल्शियम असते त्यामुळे अनेकांना रात्री दूध पिऊन झोपायची सवय असते. मात्र ते गरम न पिता साधे दूध प्यावे, अन्यथा पटपट वजन वाढेल आणि तुम्हाला त्रास होईल.

[ad_2]

Related posts